अनुवादित साहित्य:
– गणपती अथर्वशीर्ष (मूळ संस्कृत व विवेचनासह मराठी भाषांतर)
– ’आई’- ह्या कवी यशवंत रचित गीताचा संस्कृत भावानुवाद
– परम पूज्य आचार्य पंडित किशोरजी व्यासकृत स्वस्तिवाचन
– श्री हनुमानचालिसा-संस्कृत भावानुवाद
– संकट निरसन मारुती स्तोत्र संस्कृत भावानुवाद
– छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा-मराठी अनुवाद
– श्री आद्य शंकराचार्य यांच्या षट्पदीचे मराठी रूपांतर
– स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्रता स्तोत्राचे संस्कृत रूपांतर
– ’सागरा प्राण तळमळला’ ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित गीताचा संस्कृत भावानुवाद
– श्री सूर्य स्तवन- मराठी रूपांतर
– ज्ञानेश्वरकृत पसायदान- भावानुवाद
– ’बल सागर भारत होवो’ ह्या साने गुरूजी रचित गीताचा संस्कृत भावानुवाद
– ’क्रांतीचा जयजयकार’ ह्या – कवी कुसुमाग्रजांच्या गीताचा संस्कृत भावानुवाद
– ’ भारत भाग्य विधाता’ स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचा संस्कृत भावानुवाद
Home About Writings Research Videos Contact